17.8 C
Pune
Thursday, February 27, 2020

निरगुडसर येथे शॉटसर्किट होऊन ऊस पीक जळाले

निरगुडसर (तालुका आंबेगाव) येथील वळसेमळा येथे शेतातून गेलेल्या विद्युत तारांच्या घर्षणामुळे शॉर्टसर्किट होऊन दोन शेतकऱ्यांचा पूर्ण वाढ झालेला अंदाजे १२ महिन्याचे ऊस पीक जळाले...

शिंगवे येथे मीना नदीत बुडालेल्या मुलांचे मृतदेह सापडले

निरगुडसर : आंबेगाव तालुक्यातील शिंगवे पारगाव येथे रविवार दि,२९ रोजी दुपारी तीनच्या दरम्यान नदीवर पोहायला गेलेली तीन शाळकरी मुले बेपत्ता झाली होती नदीच्या किनाऱ्यावर...

वंचिताच्या न्यायासाठी धनगरांचा वाघ तयार .

खडकवासला : असा जनसामान्यांचा वारसा अखंड जपलेले पै.आप्पासाहेब तात्याबा आखाडे खडकवासला विधानसभा मतदारसंघात सामाजिक, शैक्षणिक, कुस्ती इत्यादी क्षेत्रात त्यांच्या कार्याचा अनोखा ठसा उमटविण्याचे काम...

शिक्रापूर पोलिसांकडून गोमांश घेऊन जाणारा टेम्पो जप्त

शिक्रापूर : शिक्रापूर ता. शिरूर पोलीस पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी गोराक्षकांच्या मदतीने कत्तलीसाठी जाणाऱ्या एकोणीस जनावरांचे प्राण वाचवत जीवदान दिलेले असताना आता आज पुन्हा शिक्रापूर...

मंचर येथील ज्ञानशक्ती विकास वाहिनीचा राज्यस्तरीय उत्कृष्ट संस्था म्हणून गौरव

निरगुडसर : पुणे जिल्ह्यातील ज्ञानशक्ती विकास वाहिनी (मंचर,ता.आबेगाव) संस्थेला राज्य स्तरीय प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.एक लाख रुपयांचा धनादेश,प्रमाणपत्र,मानचिन्ह,शाल आणि श्रीफळ  जलसंधारण मंत्री प्रा.तानाजी सावंत...

शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्काराने पोंदेवाडी गावाचा गौरव

निरगुडकर : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी गावाला मिळाला असून पुणे या ठिकाणी या पुरस्काराचे...

बनावट मद्याच्या साठ्याची वाहतूक करणाऱ्यावर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

निरगुडसर :  गणेशोत्सवात ड्राय डेला मद्यविक्री करण्यासाठी बनावट मद्याचा साठा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असलेल्या टेम्पोचा सुमारे १० ते १२ किलोमीटर पाठलाग...

देशातील प्रगतीला ३७० कलम अडथळाच : डॉ.प्रा. डी . डी. कुंभार

सणसवाडी : रस्वातंत्र्याच्या कालखंडापासून मुलभुत हक्क व विकास वाचून काश्मिर वंचित राहीला. त्यामुळे इतर राज्या प्रमाणे काश्मिरचा विकास होऊ शकला नाही. काश्मिर साठी विशेष...

स्व:खर्चाने गणेश नगर येथे बोअरवेल

वाघोली : वाघोली येथील वार्ड सहा मधील गणेश नगर येथे जीके फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप कटके यांनी स्वखर्चाने बोअरवेल घेतला. विशेषतः घेण्यात आलेल्या बोअरवेलला पाणीही लागले आहे. जून...

शिरूर तालुक्यात पुर्व भागात दुष्काळ परिस्थिती भयाण

मांडवगण फराटा : प्रतिनिधी शिरूर तालुक्यातील पूर्व भागात दुष्काळा ने तीव्र स्वरूप धारण केले आहे. निमोणे, गुनाट,निर्वि,शिरसगाव ,कोळगाव, पिंपळसुटी, इनामगाव,तांदळी या घोडनदीच्या काठावर असणाऱ्या गावांना...

Recent Posts

5अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा