32.6 C
Pune
Friday, February 28, 2020

महाराष्ट्र

घर महाराष्ट्र

सोलापुरात कॉलेज तरुणीवर सामूहिक अत्याचार; ५ अटकेत

हिंगणघाट जळीत प्रकरणाच्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरला नसतानाच सोलापूर इथं एक भयंकर प्रकार समोर आला आहे. सोलापुरातील विजापूर नाका परिसरात एका अल्पवयीन कॉलेज तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. या...

खेडकर यांच्या तमाशा फडावर जीवघेणा हल्ला; महिला कलावंतांची काढली छेड

मागील तीन पिढ्यांपासून राज्यात तमाशाच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या तमाशाच्या फडावर नाशिक जिल्ह्यात जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. साकूर येथे हा धक्कादायक प्रकार...

तानाजी सावंतांची हकालपट्टी करा, शिवसैनिक ‘मातोश्री’वर

राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेल्या तानाजी सावंत यांनी जिल्हा पातळीवरील राजकारणात पक्षाविरोधात भूमिका घेतल्याने शिवसेनेत सावंत यांच्याविरोधात वातावरण तापलं आहे. तानाजी सावंत...

मुंबईत मद्यधुंद कार चालकाच्या धडकेत तरुणीचा बळी !

 : मुंबईच्या चुनाभट्टीत कारच्या धडकेत एका  तरुणीला आपला जीव गमावावा लागला आहे. काल रात्री सव्वानऊ वाजता एका भरधाव चार चाकीने वीस वर्षीय अर्चना पार्टी या...

निवडणूक झाली तरी तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते त्यांचा पराभव करतील – शरद पवार

मुंबई : राज्यात मोठी राजकीय घडामोड झाल्यानंतर आता पु्न्हा एकदा घडामोडींना वेग आला आहे. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी...

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर बलेरोची कंटेनरला धडक, दोघांचा मृत्यू

पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगतिमार्गावर कंटेनर आणि बलेरो गाडीचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे अशी...

वंचित बहुजन आघाडीकडून आप्पासाहेब आखाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

खडकवासला- खडकवासला विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षातील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुणे तहसील कार्यालयात आप आपल्या कार्यकर्ता बरोबर शक्ती प्रदर्शन केले.यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार...

कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांना साई संस्थानचा मदतीचा हात

शिर्डी : कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांना साई संस्थानचा मदतीचा हात दिला आहे. संस्थानने पूरग्रस्तांना 10 कोटी रुपयांची भरीव मदत केली आहे. याच बरोबर 20 डॉक्टरांची टीम ही...

शिरूरला इच्छुकांच्या बैठकांवर जोर !!

न्हावरे :शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी आताच गावे पिंजुन काढण्यास सुरवात केली आहे.विधानसभेच्या मैदानासाठी जोर-बैठकांना सुरवात झाली आहे.लोकसभा निवडणूकीनंतर इच्छुकांना विधानसभेचे वेध लागले.इच्छुकांनी विधानसभा...

३० हजार रूपयाची लाच स्विकारताना पोलिस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात –

औरंगाबाद : जिल्हयातील गंगापूर येथील पोलिस उपनिरीक्षकास ३० हजार रूपयाची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षकास तब्बल ३० हजाराची लाच घेताना...

Recent Posts

5अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा