32.6 C
Pune
Friday, February 28, 2020

आरोग्य

घर आरोग्य

झेंडूची फुले ही आहे गुणकारी

रक्त मुळव्याधीवर उपयोगी हे मूळव्याधीवर विशेषकरून रक्त पडणार्‍या मूळव्याधीवर फार चांगले गुणकारी आहे. ह्याचा पोटात घेण्यास व वरून बांधण्यास असा दुहेरी उपयोग करतात. झेंडूच्या...

आरोग्यवर्धक नारळाचे तेल

पावसाळा आपल्यासोबत अनेक आजारपणंही घेऊन येतो. वातावरणात सतत होणारे बदल आणि अस्वच्छ पाण्यावाटे फैलावणार्‍या आजारांमध्ये भरच पडते. पण, हा मोसम असा असतो की, आपल्याला...

… असे असेल तर मुळीच खाऊ नरे लसूण

तसं तर लसूण खाणे आरोग्रदृष्ट्र्ा अत्रंत फारद्याचं असतं. परंतू आपल्राला रा 5 पैकी एक देखील समस्रा असेल तर लसूण खाणे टाळणे रोग्र ठरेल: 1 अ‍ॅसिडिटी,...

भाज्यांची कुजण्याची प्रक्रिया का होते ?

आपण भाज्या, फळभाज्या नुसत्या ठेवून दिल्या, तर काही दिवसांनी त्या नासायला लागतात असं आपल्याला दिसतं. त्या नासल्या, की त्यांचा रसरशीतपणा जाऊन त्या बिलबिलित होतात,...

12 मिनिटे व्यायाम पुरेसा

व्यायामशाळेत तासन्तास घाम गाळला तरच शरीर तंदुरुस्त राहते, अशी अनेकांची समजूत असते आणि त्यासाठी काही जण महागडया व्यायामशाळांचा पर्याय निवडतात. तर काहीजणांकडे तेवढा वेळच...

हात स्वच्छ धुवा : खराब हाताने होतो रोगराईचा प्रसार

साबणाने हात धुण्राने अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो, हे माहीत असतानाही कित्रेक लोक हाताच्रा स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. खराब हातांमुळे अनेक आजार पसरु शकतात. खराब हातांमुळे...

पाठ आणि मांड्या यांचे स्नायु बळकट करण्यासाठी

सासारकल हे केवळ वाहन नाही. तो माणसाच्रा जीवनाचा अभिन्न हिस्सा आहे. शाळकरी वरात सारकल शिकताना केलेली मौज जन्मभर माणसाच्रा लक्षात राहाते आणि त्राला आनंदाची...

आरुर्वेदानुसार जेवणाचे तीन प्रकार …

प्रत्रेकाचे खाणेपिणे त्राच्रा संस्कार व संस्कृतीनुसार असते. आपण जे पदार्थ खातो; त्रातील काही खूप उपरुक्त असतात, तर काही अत्रंत अपारकारक. राच आधारावर प्राचीन काळातील...

खात रहा,आनंदी रहा

कॉलेजमध्ये असताना तरुण मंडळी उगाचंच मी जाड होत आहे/ होतो आहे असं म्हणत रडत बसतात आणि अन्नावर नियंत्रण ठेवतात. उलट तरुणवयातच जिभेचे चोचले पुरवायला...

संधीवात

सर्व प्रकारचे तुरट पदार्थ संधिवाताची लक्षणे वाढवतात. त्यामुळे सुपारीचे व्यसन असणाऱ्यांनी संधिवात असल्यास व्यसन सोडणे आवश्यक आहे. काही स्त्रिया भाजकी माती खातात. ही माती...

Recent Posts

5अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा