श्रीगोंदा

घर नगर जिल्हा श्रीगोंदा

मोटारसायकला बिबट्या आडवा आल्याने अपघात; दोन पोलीस जखमी

श्रीगोंदा प्रतिनिधी: मोटारसायकलला बिबट्या अचानक आडवा आल्याने झालेल्या अपघातात दोन पोलीस जखमी झाले आहेत. ही घटना तालुक्यातील उक्कडगाव शिवारात रस्त्यावर शनिवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या...

श्रीगोंदा: नागरिकांनी शासनाचे आदेश पाळावेत: तहसीलदार महेंद्र माळी

श्रीगोंदा(प्रतिनिधी)कोरोना व्हायरस प्रतिबंध साठी नाजूक काळ सुरू झाला असून नागरिकांनी शासनाने जाहीर केलेले लाँकडाऊन पाळावा जीवनावश्यक वस्तू घरपोच पुरविण्याचे आम्ही नियोजन करत असून नागरिकांनी...

पारनेर तालुक्यात गोळीबार; एक तरुण जखमी

पारनेर :  तालुक्यांमध्ये गुणवरे परिसरामध्ये रस्त्यात भांडणे सुरू असताना तिथून जात असणार्‍या मोटरसायकल स्वराला गोळी लागली व त्यात तो जखमी झाला आहे. पारनेर तालुक्यातील गोळीबाराची...

श्रीगोंदा: बनावट नोटा छापणार्‍या टोळीचा म्होरक्या जेरबंद

श्रीगोंदा शहरात २ हजार ५०० व १०० रुपयांच्या बनावट नोटा छापून वितरित करणाऱ्या टोळीच्या म्होरक्यांला श्रीगोंदा पोलिसांनी मुद्देमालासहित रंगेहाथ पकडले. विजय दादासाहेब वाळुंज व अक्षय...

पाचपुतेंच्या साईकृपा कारखान्याला आग; कोट्यावधी रुपयाचे नुकसान 

श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील माजी  मंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या  कुटुंबातील सदस्यांच्या मालकीचा असलेला  साईकृपा शुगर अॕन्ड अलाईड इन्डस्ट्रिज लि. युनिट दोन...

श्रीगोंद्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार,आरोपी जेरबंद

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर एका विवाहित नराधमाने आमिष दाखवून हॉटेलमध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात...

गाडीच्या वाहनचालकाचा बसचालकाला लाकडी दांडक्याने मारहाण करण्याचा प्रयत्न

श्रीगोंदे- पारगाव रस्त्यावर पारगाव येथे  दि २१ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बाजू देण्यावरून स्विफ्ट गाडीच्या वाहनचालकाने बसचालकाला लाकडी दांडक्याने मारहाण करत दहशत निर्माण करण्याचा...

श्रीगोंद्यातील बनावट नोटांचे सूत्रधार मोकळेच !

श्रीगोंदा  : 06/11/2019 रोजी श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण शिवारातील अ.नगर ते घोगरगांव जाणारे रोडवर मांडवगण फाटा येथे  श्रीगोंदा पोलीसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये 2,83,500 रुपये किंमतीच्या 2000...

आदिवासी बालकाच्या खुनाने श्रीगोंदा तालुका हादरला

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव शिवारात स्वतःची जमीन करून उदरनिर्वाह करणाऱ्या,आदिवासी समाजाच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करीत ,शेजारी जमीन कसणाऱ्या आघाव कुटुंबातील लोकांनी जमाव करून, मारहाण करीत ,मुलगा व वडील यास गंभीर दुखापत करण्याच्या उद्देशाने मारहाण केली.यात दोन वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. मुलाच्या डोक्यात सिमेंट पोल घालून त्यास  जिवे मारण्याचा प्रयत्न केला.त्याचबरोबर पीडित मुलाच्या वडिलाला धारदार शस्त्राने मारत,त्याचे दोन्ही पाय दोन्ही हात यावर वार करण्यात आले आहेत. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला पीडित मुलाच्या आईने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी जमा काळूकुशा काळे हीच्या फिर्यादीनुसार काल दिनांक ५ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास,जमिनीच्या वादावरून शेतात येत शेजारी असणारे नाना आघाव,विष्णू आघाव व त्यांचे दोन मुले अशा चौघांनी,पारध्यांचा आमच्या जमिनीत काही संबंध नाही म्हणत राग अनावर होऊन,जातीवाचक शिवीगाळ करीत,कोर्टाने आपल्या बाजूने निकाल दिला आहे. पारध्यांच्या पुढच्या पिढ्या संपवून टाकू असे म्हणून,तेथे उपस्थित असलेल्या गणेश या २ वर्षाच्या या मुलाला मारण्याचा उद्देशाने ,त्याच्या डोक्यात सिमेंटचा पोल ने घाव घालून त्याला गंभीररित्या जखमी केले.जखमी गणेशला उपचारासाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात गणेशला त्याची आई घेऊन आली.मात्र,गणेशचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या सह पती काळकुशा याला जातीवाचक शिवीगाळ करून त्यालाही गंभीर स्वरूपाने दुखापत करण्यात आली आहे. जमा काळे हिच्या फिर्यादीवरून संबंधित आरोपींवर श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये भा.दं.वि कलम ३०२ व ३०७ सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४(F)१(S) सह ३(१) आर.एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.घटनेनंतर तात्काळ पोलीस उपअधीक्षक संजय सातव व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव  हे घटनास्थळी हजर झाले,व तसेच आज नागरी संरक्षण विभागाचे...

श्रीगोंद्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई !

श्रीगोंदे : तालुक्यातील आढळगाव शिवारात देव नदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच श्रीगोंदे पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी यांच्या...

Recent Posts

7अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा