28 C
Pune
Sunday, September 27, 2020

पाथर्डी

घर नगर जिल्हा पाथर्डी

राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांचे बैठा सत्याग्रह

पाथर्डी प्रतिनिधी कल्याण विशाखापट्टनम राष्ट्रीय महामार्गाचे फुंदे टाकळी फाटा ते मेहकरी फाटा या रस्त्याचे काम 1 ऑगस्टला चालू करण्याचे आश्वासन देऊनही काम सुरू न केल्याचे निषेधार्थ...

प्रताप ढाकणेंचा निर्धार कुणाच्या मुळावर, कुणाच्या पथ्थ्यावर..?

नुकताच पार पडलेल्या प्रताप ढाकणेंच्या निर्धार मेळाव्यास उपस्थितांचा उस्फुर्त उत्साह ढाकणेंना शतगुणीत करणारा ठरला. त्यामुळे आता ढाकणे थांबणार नसल्याचेच सिद्ध झाले. तसेही ते थांबणार...

पाणी उपसा पूर्ववत न केल्यास तीव्र आंदोलन : मा.आ.घुले.

पाथर्डी : जायकवाडी धरणातून शासनाने केलेल्या पाणी उपसा बंदीचा व शेतकऱ्यांच्या चार छावण्या बंद करण्याच्या निर्णयाला मा.आ. चंद्रशेखर घुले पाटील यांनी विरोध दर्शवला असून...

लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेची तयारी!

विधानसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर पाथर्डी-शेवगांव विधानसभा मतदारसंघाचे राजकीय वातावरण तापू लागले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेनेच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभेच्या निवडणूकीचा प्रचार केल्याचे...

पाथर्डी नगरपालिकेचा आरोग्य पर्यवेक्षक कुणाल पाटील लाचलुचपतच्या जाळ्यात.

पाथर्डी प्रतिनिधी दि 13 मार्च पाथर्डी नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे इंजिनिअर कुणाला पाटील, यास 20 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडण्यात आले असून...

पाथर्डी शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

शहरात तिथीप्रमाणे 19 फेब्रुवारी रोजी  शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वाहनफेरी, मिरवणूक, देखावे आणि घोषवाक्यांनी परिसर दुमदुमून गेला होता सकाळी अकराच्या सुमारास कसबा पेठेतील...

Recent Posts

7अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा