32.6 C
Pune
Friday, February 28, 2020

अहमदनगर जिल्हयात 20 हजाराची लाच स्वीकारताना तलाठ्यास अटक

राहुरी : अहमदनगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील लाख येथील तलाठ्यास 20 हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी  (दि.14) अटक केली. तलाठी परशुराम गोरक्षनाथ सूयवंशी...

अहमदनगरमध्ये बॉम्बस्फोट, एक ठार

नगर: प्रतिनिधी नगर शहराजवळील खारेकर्जुने परिसरात बॉम्बस्फोट झाला आहे. त्यात एकजण जागीच ठार झाला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बॉम्बस्फोट झालेले ठिकाण हे लष्कराच्या...

कर्जत जेलमधून पळून जाणाऱ्या दोघा आरोपींना पोलिसांनी पकडले

अहमदनगर  कर्जत पोलीस ठाण्यातील जेलमधून फरार झालेल्या आरोपींपैकी तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे, मोहन कुडलिक भोरे...

पाथर्डी : दोन नंबर वाल्याच्या सर्जिकल स्ट्रईकमुळे बाजारपेठेस नागरिकांची सुरक्षा धोक्यात !

पाथर्डी : राजआश्रय लाभलेल्या अवैध धंद्याशी निगडीत असलेल्या तथाकथित स्वयंघोषित पुढाऱ्या मुळे शहरासह तालुक्यातील बाजारपेठ तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षितता धोक्यात आली असून अश्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना राजाश्रय असल्याने...

केडगाव येथे महिलेस ट्रकने चिरडले

नगर : केडगाव येथे भूषणनगर परिसरात ट्रकने महिलेला चिरडले. शांताबाई काळे या महिलेचा यात मृत्यू झाला. तर तिच्याबरोबर असलेली दुसरी महिला गंभीर जखमी झाली...

दरोडा टाकून ट्रक चालकांची हत्या करणारी दरोडेखोरांची टोळी जेरबंद

अहमदनगर - निबंळक बायपास येथे दरोडा टाकून ट्रक चालकाची हत्या करून ट्रक व त्यामधील दूध पावडर नेणारी दरोडेखोरांची टोळी सोलापूर, पुणे व मुंबई या ठिकाणीहून...

श्रीगोंद्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार,आरोपी जेरबंद

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर एका विवाहित नराधमाने आमिष दाखवून हॉटेलमध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात...

सोलापूर महामार्गावर एस.टी बसचा भिषण अपघात

नगर : सोलापूर महामार्गावर अंबिलवाडी (ता. नगर ) शिवारामध्ये एसटी बस व चार चाकी मोटारीचा भीषण आपघातात तीन जण ठार झाले असून पाच जण...

कार अपघातात आडत व्यापारी विशाल पवार यांचा मृत्यू

जामखेड : आष्टी तालुक्यातील पोखरी जवळ कायम धोकादायक ठरलेल्या वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार झाडावर आदळली. झालेल्या अपघातात जामखेड येथील आडत व्यापारी विशाल उर्फ...

लाच घेताना कोतवाली पोलीस कर्मचारी ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या जाळ्यात

5000 हजार रुपयाची लाच घेताना कोतवाली पोलीस कर्मचारी 'अ‍ॅन्टी करप्शन'च्या जाळ्यात police अहमदनगर : प्रतिनिधी – कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पाच हजार...

Recent Posts

5अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा