घर नगर जिल्हा इतर शासन समितीवर बी. जे. देशमुख यांची निवड

शासन समितीवर बी. जे. देशमुख यांची निवड

591
0

अकोले तालुक्यातील कोतुळ गांवचे भुमीपुत्र तथा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी जे देशमुख यांची नुकतीच राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेत कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे महत्व त्या दृष्टीने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर कोविड१९ आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभुमिवर राज्यातील कृषी उत्पन्न् बाजार समितीवर झालेले / होणारे दुरगामी परिणाम व त्यावरील उपाययोजना याचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने समिती गठीत केलेल्या समितीमध्ये पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी जे देशमुख यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे, यामध्ये अध्यक्षपदी सुनिल पवार, पणन संचालक ,सचिवपदी मुंबई बाजार समितीचे सचिव एस के चव्हाण,लातुर बाजार समितीचे सभापती ललित शहा यांची सदस्यपदी, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे यामध्ये पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक देशमुख यांची या समितीमध्ये व नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य मंत्री नामदार अजित पवार नामदार दिलीप वळसे-पाटील ,ना दतात्रय भरणे ,खा. अमोल कोल्हे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, महिला गृह उद्योग लिज्जत पापड चे कार्यकारी संचालक सुरेश कोते,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्र्वास आरोटे,अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य रमेशराव देशमुख यासह तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन व्यक्त होत आहे

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
13 + 16 =