घर पुणे जिल्हा जुन्नर सावरगाव या ठिकाणी मुंबईहून आलेले दोन्ही रुग्ण पॉझिटिव्ह

सावरगाव या ठिकाणी मुंबईहून आलेले दोन्ही रुग्ण पॉझिटिव्ह

29
0

जुन्नर   :  सावरगाव येथील रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने येथील सर्व तीन किलोमीटर परिसर नाकाबंदी केली आहे .अशी माहिती सावरगाव सरकारी दवाखाना आरोग्य अधिकारी भोर यांनी यांनी माहिती सांगितली पुढे म्हणाले सावरगाव या ठिकाणी दि. १९ रोजी मुंबईहून चार नागरिक आले .यातील दोन नागरिकांना त्रास होऊ लागल्यानंतर सावरगाव सरकारी दवाखान्यात तपासणीसाठी आले असता यांना नारायणगाव दवाखान्याकडे पाठवले .येथील डॉक्टरांनी दि.२३ रोजी औंध येथे  हॉस्पिटल ला पाठवले . या दोन्ही नागरिकांना तपासणी केल्यानंतर दि.२४रोजी  दोन्ही नागरिक पॉझिटिव्ह म्हणून  आढळले . या नंतर  सावरगाव ह्या ठिकाणी दोन्ही नागरिकांच्या घरातील आठ व्यक्ती व इतर बारा जण तसेच सावरगाव सरकारी दवाखान्यातील पाच कर्मचारी यांना १४ दिवसांसाठी    कोरमटाईम   करण्यात आले आहे

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
20 − 17 =