घर ठळक बातम्या खूशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा

खूशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा

32
0

मुंबई : राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खूशखबर आहे. २९ फेब्रुवारीपासून सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

मागील अनेक वर्षापासून केंद्राच्या धर्तीवर राज्यातही ५ दिवसाचा आठवडा सुरू करण्यात यावा, अशी मागणी सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांकडून केली जात होती. अखेर ही मागणी पूर्ण झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. २९ फेब्रुवारीपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
3 + 28 =