घर पुणे जिल्हा इंदापूर इंदापूर विधानसभेची जागा शिवसेनेकडेच राहणार !!

इंदापूर विधानसभेची जागा शिवसेनेकडेच राहणार !!

इंदापूर तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांचि घोषणा 

1017
0
बाभुळगांव  : नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये इंदापूर तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांची शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी  ठाकरे साहेब यांच्याशी चर्चा झाल्याचे कळते या चर्चेमध्ये लवकरच इंदापूर तालुक्यातील दिग्गज नेत्यांची वर्णी शिव
सेनेमध्ये लागणार असल्याचे खात्रीलायक सुत्राकडुन समजते
तसेच शिवसेनेचे प्रत्येक *जिल्हा परिषद गणात व पंचायत समिती गणात अनेक पदाधिकारी व शाखा* आहेत
या पदाधिकाऱ्यांशी नितीन शिंदे यांनी चर्चा केली असता सर्व शिवसैनिकाकडून इंदापूरची विधानसभेची जागा ही शिवसेनेकडेच राहावी अशी आग्रहाची मागणी  होत अाहे
या दिग्गज नेत्यांच्या शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांच्याशी बैठका चालू आहेत लवकरच प्रवेशाच्या प्रक्रिया होऊन मा. ठाकरे साहेब शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन इंदापूर चा उमेदवार लवकरच जाहीर केला जाईल अशी माहीती नितीन शिंदे यांनी अामचे जनप्रवासचे प्रतिनिधी शिवाजी (अाप्पा ) पवार यांच्याशी बोलताना दिली.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
25 + 14 =